चाळीस वर्षांची रामनवमी पंरपरा खंडित 

download (2).jpg
download (2).jpg
Updated on: 

आळसंद, ता..उत्तम लोखंडे, यशवंत लोखंडे, हिंदुराव भाऊ पवार यांनी लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. फुलाबाई सूर्यवंशी यांनी शिलाई मशीनद्वारे येणाऱ्या कामाच्या पैशातून मंदिराचा कळस घेतला. लिंगेश्वर महाराज यांच्या हस्ते कलशरोहण करण्यात आले, दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव पवार, अण्णा पाटील, शंकरबुवा पवार, बंडू पवार, उत्तम लोखंडे, तारानाथ कुलकर्णी, शामराव पवार, बाबूराव पवार, शहाजी पवार यांनी लोकसहभागातून रामनवमी उत्सव साजरा पंरपरा सुरू झाली. रामनवमी दिवशी मंदिर परिसरात स्वच्छता, विद्युत रोषणाई केली जाते. भजन, कीर्तनाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. आबालवृद्ध एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात रामजन्म काळ साजरा करण्याची पंरपरा आहे. ती सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जमावबंदी आदेश जारी केला. त्यामुळे रामनवमी उत्सव केला नाही. 

कोट 

"बलवडीत भक्तिमय वातावरणात रामजन्म काळ साजरा करण्याची चाळीस वर्षांची पंरपरा आहे. भजन, कीर्तन, महिला मोठ्या संख्येने जमून रामजन्म उत्सव साजरा करीत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच पंरपरा खंडित झाली आहे. कोरोनाचे संकट टळल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा जोमाने रामनवमी साजरी करतील.' 

उत्तम लोखंडे संयोजक रामजन्म काळ समिती, बलवडी (भा.) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com